Ajit Pawar : "माझ्यासारखा आमदार तुम्हाला मिळणार नाही..." अजित पवार यांची स्पष्टोक्ती...

Baramati News : बारामतीच्या विकासामागे सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणारी मेहनत आहे, माझ्यासारखा आमदार पुन्हा मिळणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी जनतेला भावनिक साद घातली.
Ajit Pawar Gets Candid: 'You Won’t Get an MLA Like Me

Ajit Pawar Gets Candid: 'You Won’t Get an MLA Like Me

Sakal

Updated on

बारामती : माझ्यासारखा आमदार तुम्हाला मिळणार नाही, ज्या दिवशी या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याचे मी बंद करेन त्या दिवशी तुम्हाला समजेल, जे चांगले काम करतात त्यांना चांगल नाही म्हटल तरी चालेल पण किमान नाउमेद तरी करु नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली उद्विगनता बोलून दाखविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com