Ajit Pawar : अजित पवार यांचा पक्ष संघटना वाढविण्याचा अधिकार सर्वांना, निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत

NCP Maharashtra : अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत देत नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षवाढीला गती दिली आहे.
Ajit Pawar's Strong Statement: Every Party Has Right to Grow

Ajit Pawar's Strong Statement: Every Party Has Right to Grow

Sakal

Updated on

पुणे : आपण पूर्वी महाविकास आघाडीमध्ये होतो, आता महायुतीमध्ये आहोत. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वतंत्रपणे तर गरज पडल्यास एकत्रही लढत होतो. पक्ष संघटना वाढविण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com