Ajit Pawar Jayanti: स्वर्गीय अजित पवार जयंतीनिमित्त भीमाशंकर साखर कारखान्यात १० एकरांवर आंबा लागवड; एआय तंत्रज्ञानावर ऊसशेती मेळाव्यांची घोषणा

स्वर्गीय अजित पवार जयंतीनिमित्त भीमाशंकर साखर कारखान्यात १० एकरांवर आंबा लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.

The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.

Sakal

Updated on

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना स्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवारी वृक्षारोपणा अंतर्गत १० एकर क्षेत्रावर आंबा लागवडीचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com