भल्या पहाटेच उठून अजित पवार...

संतोष आटोळे 
Saturday, 18 January 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावरील पकड व विकासकामांचा धडाका आज बारामतीकरांनी पुन्हा अनुभवला. भल्या पहाटेच उठून त्यांनी विकासकामांची पाहणी केली. 

शिर्सुफळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावरील पकड व विकासकामांचा धडाका आज बारामतीकरांनी पुन्हा अनुभवला. भल्या पहाटेच उठून त्यांनी विकासकामांची पाहणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार यांनी यावेळी निधीची काळजी न करता कामे वेळेत व दर्जेदार करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या. आज उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीावर कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर होते.

यापूर्वी त्यांनी बारामती शहर पोलिस वसाहत, शहर बसस्थानक, बारामती पंचायत समितीच्या सुरु असलेल्या नविन इमारत बांधकाम, बारामती एमआयडीसी आगारातील एसटी वर्कशाॅप, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरु असलेल्या सर्व कामांची माहीती घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Ajit Pawar Observation of various development works in Baramati