

Wreckage of the aircraft involved in the Ajit Pawar plane crash near Baramati runway, as smoke and fire engulfed the crash site following the tragic accident.
esakal
Ajit Pawar Accident : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यामुळे राज्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताचा थरार सांगितला.