Ajit Pawar Plane Crash
esakal
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात नेमका कसा झाला, याबाबत विविध दावे समोर येत असले तरी अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणी डीजीसीए आज सायंकाळपर्यंत आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.