

CID begins detailed investigation into the Baramati aircraft accident involving a Learjet 45 chartered by VSR Ventures linked to former Maharashtra Deputy CM Ajit Pawar.
esakal
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी आता वेगाने पुढे सरकत आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) वीएसआर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीची सखोल तपासणी सुरू झाली आहे. सीआयडीने वीएसआर वेंचर्सला प्रश्नावली पाठवली असून, कंपनीचे मालक रोहित सिंग यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सी आय डी कार्यालयात चौकशी सुरू आहे. अपघाताबाबत अजित पवार कुटुंबीयांकडूनही सीआयडीला पत्र देण्यात आले आहे. तपासात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे