ajit pawar
sakal
बारामती - औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील काही विमानतळांवर नाईट लॅंडींगची सुविधा निर्माण करण्याबाबत कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे.
बारामतीसह यवतमाळ, धाराशिव व लातूर विमानतळांच्या नाईट लँडींगसह विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.