माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, भ्रष्टाचारावर अजित पवारांचं विधान

Ajit Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका कर्जाच्या खाईत कशी लोटली असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ajit Pawar Says He Is In Power With Those Who Accused Him Of Corruption

Ajit Pawar Says He Is In Power With Those Who Accused Him Of Corruption

Esakal

Updated on

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आशिया खंडातली सर्वात मोठी महापिलाका कर्जाच्या खाईत कशी लोटली हे तुम्ही पाहिलं असेल. १० हजार कोटींच्या ठेवींपैकी ८ हजार कोटींच्या ठेवी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. भाजपने महापालिका पोखरून खाल्ली असं म्हणत अजित पवार यांनी घणाघात केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com