Ajit Pawar: अजित पवारांनी नक्की कुठून लढवावी निवडणूक? वाचा काय म्हणाले बारामतीकर

Latest Baramati News : जनतेच्या मनातील आवाज ओळखून लवकरच त्यांच्या नावाचीच घोषणा होईल.
Ajit Pawar: अजित पवारांनी नक्की कुठून लढवावी निवडणूक? वाचा काय म्हणाले बारामतीकर
ajit pawar should contest Election from baramati pune sakal
Updated on

Latest Pune News: आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी समस्त बारामतीकरांची मागणी असून पक्षातील वरिष्ठ नेतेही त्याच पध्दतीने अजित पवार यांच्याच उमेदवारीची घोषणा करतील, अशी माहिती माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या वतीने राज्यातील 25 जागांवर उमेदवार निश्चितीच्या बातम्या माध्यमात झळकल्यानंतर किरण गुजर यांनीही या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनाही बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी अजित पवार हेच आमदार हवे आहेत, असे आम्हाला या मतदारसंघाचा दौरा करताना मतदारांनीच सांगितले आहे, असे नमूद केले.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Ajit Pawar Remembrance baramati ashadhi wari
Marathi News Esakal
www.esakal.com