

parth pawar ajit pawar
esakal
Parth Pawar: पुण्यातल्या मुंढवा भागात असलेली सरकारी जमीन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने बेकायदेशीररित्या खरेदी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, आपल्याला काहीच माहिती नाही; अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. आता या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी होणार आहे.