Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या ब्रॉंझ पूर्णाकृती पुतळ्याचे व छायाचित्र दालनाचे अनावरण; पवार कुटुंबिय, मान्यवर व सर्वधर्मीय प्रार्थनेच्या उपस्थितीत भावनिक वातावरण
First full size statue of Ajit Pawar in Baramati

The inauguration ceremony of Full-size statue of Ajit Pawar at Tiranga Circle in Baramati

Sakal

Updated on

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे व अजित पवार यांच्या छायाचित्र दालनाचे गुरुवारी (ता. 23) बारामतीत लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विजया पाटील, राजेंद्र पवार, जय पवार हे पवार कुटुंबिय या प्रसंगी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com