

Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Sakal
बारामती : दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचा ज्या ठिकाणी दुर्दैवी विमान अपघात झाला, त्या बारामती विमानतळ परिसरातील स्मृतिस्थळी तसेच विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळी बुधवारी (ता. 22) त्यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदा पार्थ पवार तसेच जय पवार यांनी सहपरिवार उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण अभिवादन केले.