Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय
Baramati Taluka Sahakari Kharedi Vikri Sangh Officially Renamed After Ajitdada Pawar. : बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे नाव बदलून आता ‘अजितदादा पवार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ असे करण्यात आले आहे. संचालक मंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
बारामती : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व शेतकऱ्यांचा कणा असलेल्या बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या (Baramati Taluka Sahakari Kharedi Vikri Sangh) संचालक मंडळाने आज संस्थेच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला.