MBBS Doctor Aakankash Walunj
sakal
पारगाव - आंबेगाव तालुक्यातील लोणी सारख्या दुष्काळी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आकांक्षा ज्ञानेश्वर वाळुंज हिची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झेप घेत एमबीबीएस पदवी संपादन करून डॉक्टर बनली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत असून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.