Manchar News : नवी दिल्लीत जंतर-मंतरवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा एमआरपीविरोधी राष्ट्रीय सत्याग्रह; महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा सहभाग

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे राष्ट्रीय सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात आले.
Akhil Bharatiya Grahak Panchayat Holds National Satyagraha Against MRP

Akhil Bharatiya Grahak Panchayat Holds National Satyagraha Against MRP

sakal

Updated on

मंचर - देशातील ग्राहकांना न्यायसंगत, पारदर्शक व वाजवी किंमत मिळावी, यासाठी विद्यमान एमआरपी (मॅक्सिमम रिटेल प्राइस) व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे राष्ट्रीय सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील विविध राज्यांमधून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com