Pune News: विमानातून विद्यार्थ्यांना सायन्स सिटीची सैर; पुरंदरमधील ६० जणांना अक्षरसृष्टी संस्थेमार्फत सहलीचा आनंद!

Science City visit for 60 students from Purandar : पुरंदरमधील विद्यार्थ्यांना विमानातून सायन्स सिटीची सैर; अक्षरसृष्टी संस्थेच्या सहकार्याने शैक्षणिक सहल
From Classroom to Clouds: Students Experience Science City via Flight

From Classroom to Clouds: Students Experience Science City via Flight

sakal

Updated on

माळशिरस : पुरंदर तालुक्यामधील डोंगर भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची अक्षरसृष्टी संस्थेच्या मदतीने मोफत विमान प्रवासाद्वारे सायन्स सिटी अहमदाबाद, गुजरात येथे शैक्षणिक सहल नेण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना गुजरात, अहमदाबादमधील नेचर पार्क, मोदी स्टेडियम, अक्षरधाम लाइट शो, सायन्स सिटी आदी महत्त्वाची ठिकाणे दाखवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com