Alandi Palakhi: आळंदी देवस्थान आक्रमक भूमिकेत; पुणे मुक्कामाबाबत अंतिम निर्णय १३ मे नंतर, प्रशासन-देवस्थान समन्वयानंतर वेळापत्रक जाहीर होणार!

Baburao Sans ground alternative considered for Palkhi stay in Pune city: आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सोयींना प्राधान्य; भवानी पेठ पालखी विठोबा मंदिरातील सुविधा, इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया व लेखी आश्वासनांनंतरच पुणे मुक्काम व पालखी वेळापत्रकावर अंतिम मुहर
Alandi Devasthan Takes Firm Stand Over Warkari Facilities Ahead of Ashadhi Wari

Alandi Devasthan Takes Firm Stand Over Warkari Facilities Ahead of Ashadhi Wari

sakal

Updated on

आळंदी : ‘‘आषाढी वारीतील वारकरी, दर्शनासाठी येणारा भाविक केंद्रबिंदू मानून भवानी पेठ पालखी विठोबा मंदिरातील सोयी-सुविधांबाबत प्रशासनाने लेखी अहवाल दिल्यानंतरच १३ मे रोजी आळंदीत दिंडी समाज संघटना, फडकरी-मानकरी यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. यानंतर पुण्यातील मुक्काम आणि पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे,’’ अशी माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com