Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Security and medical arrangements for Ashadhi Wari in Alandi: आषाढी वारीपूर्वी आळंदीतील रस्ते, पाणी, वीज, वैद्यकीय सुविधा, पोलिस बंदोबस्त व स्वच्छतेची कामे दोन दिवसांत पूर्ण; एलईडी प्रक्षेपण, मोबाईल शौचालये, CCTV, NDRF पथके यांसह सर्व यंत्रणा सज्ज
Alandi Ready for Ashadhi Pilgrimage: Administration Speeds Up Last-Minute Arrangements

Alandi Ready for Ashadhi Pilgrimage: Administration Speeds Up Last-Minute Arrangements

esakal

Updated on

आळंदी: आळंदी शहरातील तसेच आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांची प्रलंबित कामे दोन दिवसांत पूर्ण करावीत. वारीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 10 एमएलडी पाणी उपलब्ध केले जाईल. वारीचे एलईडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था शहरातील विविध चार ठिकाणी करण्यात आली आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी उर्वरित दोन दिवसांत भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा पूर्ण कराव्यात, असे आदेश प्रांताधिकारी अनिल धोंडे आणि आमदार बाबाजी काळे यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com