Alandi Wari : आळंदी वारीचा महासोहळा १२ नोव्हेंबरपासून! कार्तिक एकादशी, संजीवन समाधी दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या तारखा जाहीर

Alandi Samadhi Din Sohala: Key Dates : आळंदी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा संजीवन समाधी दिन सोहळा (कार्तिक वारी) १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, मुख्य कार्तिक एकादशी (१५ नोव्हेंबर) आणि संजीवन समाधी दिन (१७ नोव्हेंबर) चे कार्यक्रम जाहीर झाले.
 Alandi's Kartiki Wari begins November 12, culminating in Sant Dnyaneshwar Maharaj's Sanjivan Samadhi Din on November 17

Alandi's Kartiki Wari begins November 12, culminating in Sant Dnyaneshwar Maharaj's Sanjivan Samadhi Din on November 17

Sakal

Updated on

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आळंदीतील देऊळवाड्याच्या गुरू हैबत बाबांच्या पायरी पूजनाने बुधवार (ता. १२ नोव्हेंबर) पासून सुरुवात होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा शनिवारी (ता. १५ नोव्हेंबर) तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी (ता. १७ नोव्हेंबर) होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com