

Reshma Shitole’s Inspiring Comeback After Personal Tragedy
Sakal
आळंदी : वर्षाभरपूर्वी पतीचे अपघाती निधन झाले. आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.सगळे संपले.आपण आता उद्धवस्त झालो असे वारंवार वाटे. मुलांचा सांभाळ करून नोकरीची जबाबदारी.मात्र सोबतच्या सहकाऱ्यांनी मला पुन्हा खेळण्यासाठी भाग पाडले. आणि खेळापासून पूर्ण विश्रांती घेतली तरी दिल्ली येथील राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत सुवर्णं पदक मिळवले.