Alephata Onion Rate: आळेफाटा बाजार समितीत कांद्याला १० किलोस ४५१ रुपये भाव

Onion Prices Reach ₹451 Per 10 Kg: चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति १० किलो ४२१ ते ४५१ रुपये भाव मिळाला, तर सुपर कांद्याला ४०० ते ४२१ रुपये दर मिळाला.
Alephata Onion Rate

Alephata Onion Rate

esakal

Updated on: 

आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळाला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति दहा किलोस सुमारे ४२१ ते ४५१ रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com