Pune Crime : आळेफाटा पोलिसांची मोठी कामगिरी; आंतरजिल्हा घरफोडी टोळीचे दोघे अटकेत, ८.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Alephata Police Bust Inter-District Burglary Gang : आळेफाटा पोलिसांनी घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोन आरोपींना अटक करून दिवसा बंद घरात झालेल्या समान पद्धतीच्या ५ चोऱ्या उघडकीस आणल्या असून, त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आळेफाटा : आळेफाटा पोलिसांनी घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून एकूण ०५ गुन्हे उघडकीस आणून सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत केला.