Alephata Garbage Dump: पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील बायपास जवळ असलेल्या कच-यांमुळे स्थानिकांना होतोय त्रास

Garbage Dumping Along Pune-Nashik Highway Raises Concern: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा बायपासजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि घनकचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे.
Alephata Garbage Dump

Alephata Garbage Dump

esakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बायपास जवळ रस्त्याच्याकडेला बेजवाबदार नागरिक मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यासह घनकचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून महामार्गावर सर्वत्र दरुगधी, घाणीचे साम्राज्य आणि अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीतून बहुतांश वाहनचालकांना नाकाला हात लावूनच या ठिकाणाहुन‌ जावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com