Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

Garbage Dumping Near ZP School Raises Health Concerns: आळेफाटा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अज्ञात व्यक्तींनी टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा (ता‌.जुन्नर) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपळगाव जोगा कालव्याच्या कडेला असुन या ठिकाणी दररोज रात्री अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गर्धी सुटुन कचरा कुंडीचे स्वरूप आल्याचे दिसुन येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com