Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

खडकवासला धरण प्रकल्पातील घटता पाणीसाठा आणि पावसाच्या चिंतेमुळे पुणेकरांवर पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे.
Khadakwasala Dam Water

Khadakwasala Dam Water

sakal
Updated on

पुणे - खडकवासला धरण प्रकल्पातील घटता पाणीसाठा आणि पावसाच्या चिंतेमुळे पुणेकरांवर पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ करण्याचे नियोजन सुरू केले असून, सहा झोनमध्ये त्यांच्या भागात नवे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com