Marathi Folk Artist Death : लोककलेचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन; औरंगजेबाची 'ती' भूमिका ठरली होती अजरामर

Aman Tambe Pune death news today : ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांची संताजी घोरपडे वगनाट्यातील औरंगजेबाची भूमिका खूपच गाजली होती.
Veteran Marathi Tamasha Artist Aman Tambe Pune Passes Away

Veteran Marathi Tamasha Artist Aman Tambe Pune Passes Away

esakal

Updated on

पुणे : ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन (Aman Tambe Death Pune) झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com