Minister Muralidhar Mohol
पुणे - पुणे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण्याची जागा खासगी कंपनीला देण्याचा करार रद्द करण्याचे आश्वासन देऊन अडीच महिने झाले. पण यामध्ये काहीही झाले नसल्याने आंबेडकरवादी संघटनांनी आज (ता. १०) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.