

Kharif 2026 Crop Insurance In Ambegaon 6863 Farmers Cover 378473 Hectares With Insurance Protection Worth 2392 Crore
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत ६ हजार ८६३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून ३ हजार ७८४.७३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या पिकांसाठी एकूण २३ कोटी ९२ लाख ६५ हजार ४०४ रुपयांचे विमा संरक्षण मिळाले आहे," अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.