Ambegaon Farmers: स्मार्टफोन आणि इंटरनेटअभावी खत खरेदीत अडथळे; आंबेगावमधील शेतकऱ्यांची अडचण वाढली

FFS System Issues Raise Fertilizer Concerns Among Ambegaon Farmers: स्मार्टफोन नाही तर खत कसे घ्यायचे? आंबेगावमध्ये FFS प्रणालीमुळे शेतकरी अडचणीत
Ambegaon Farmers Seek Alternative Fertilizer Registration as Digital FFS System Causes Problems During Rabi Season

Ambegaon Farmers Seek Alternative Fertilizer Registration as Digital FFS System Causes Problems During Rabi Season

esakal

Updated on: 

मंचर : आंबेगाव तालुक्यात नवीन FFS (फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर्स सेल) डिजिटल प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकऱ्यांसह खत विक्रेत्यांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधेअभावी अनेक शेतकऱ्यांना खत खरेदी करता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. रब्बी हंगामातील पिकांना वेळेत खते मिळणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com