Manchar News : ‘पाणी नको, सिलिंग हटवा’चा नारा; आंबेगावात शेतकऱ्यांची एकजूट, न्यायालयीन लढ्याचा निर्धार

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी ‘सिलिंग हटवा’साठी एकजूट दाखवत उच्च न्यायालयात लढा उभारण्याचा निर्धार केला.
Farmers Unite Against Land Ceiling Issue

Farmers Unite Against Land Ceiling Issue : 

पेठ ( ता. आंबेगाव): सातगाव पठार भागातील जमिनीवरील सिलिंग हटवा बैठकीत सहभागी शेतकरी

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील कळमोडी उपसा सिंचन योजनेच्या ‘सिलिंग’ प्रश्नावर पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर मंदिरात शुक्रवारी (ता.२० )शेतकऱ्यांची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. ‘पाणी नको, सिलिंग हटवा’ असा ठाम नारा देत शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

गेल्या सुमारे ३० वर्षांपासून कळमोडी योजनेच्या अनुषंगाने सातगाव पठार परिसरातील शेतजमिनींवर सिलिंगचे शिक्के मारण्यात आले आहेत. मात्र, या कालावधीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाणी मिळालेले नाही. परिणामी जमीन खरेदी-विक्रीसह सर्व व्यवहार ठप्प झाले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Abhijit Dipke Farmer Protest
Farmers March to Delhi
Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Farmers Attempt to Enter Vidhan Bhavan; Ravikant Tupkar Intensifies Loan Waiver Protest
Marathi News Esakal
www.esakal.com