Pune: आंबेगावच्या मातीतून घडले शेतकरी कुटुंबातील चार पोलीस उपनिरीक्षक; वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

Four Aspirants from Farming Families Become Police Sub-Inspectors: आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबांतील चार युवक-युवतींनी पोलीस उपनिरीक्षक पदाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून पोलीस दलात प्रवेश केला आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

डी.के.वळसे पाटील

मंचर: आंबेगाव तालुक्यातील कष्टकरी आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील चार तरुण-तरुणींनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाचे वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत पोलीस दलात प्रवेश केला आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण आंबेगाव तालुक्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com