

Maharashtra forest department leopard rescue
sakal
निरगुडसर : येथील नंबरवस्ती वीटभट्टी जवळ निरंजन धोंडीभाऊ वाव्हळ यांच्या मकाच्या शेतात चार दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवार(ता.२७)रोजी पहाटे साधारण चार वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.