Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

निरगुडसर परिसरात बिबट्याचा वाढता वावर; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard Kills High-Value Breeding Goat and Sheep in Nirgudsar; Farmers Demand Cage Installation

Leopard Kills High-Value Breeding Goat and Sheep in Nirgudsar; Farmers Demand Cage Installation

Sakal

Updated on: 

निरगुडसर : शेतकऱ्याने ब्रिडिंगसाठी आणलेला सुमारे ६० हजार रुपये किमतीचा बोकड बिबट्याने ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे,निरगुडसर परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून निरगुडसर–मेंगडेवाडी रस्त्यादरम्यान थोरात मळा परिसरात बिबट्याने मेंढ्यांच्या गोठ्यावर हल्ला करून बोकड आणि मेंढी ठार केल्याची घटना बुधवार(ता.३०)रोजी पहाटे घडली.या घटनेमुळे परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com