कात्रज - आंबेगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तुत्वाचा नवा इतिहास रचला आहे. मलेशियातील कुलालंपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस ओलंपियाड स्पर्धेत उत्कर्ष क्रिएशन संलग्न स्टडी पॉईंट ऍक्टिव्हिटी सेंटरच्या चार विद्यार्थ्यांनी चमकदार यश संपादन केले आहे.