

Maharashtra Swimming News Siddhraj Bankhele Shines With Three Medals At Pune Division Championship Earns State Level Selection
esakal
निरगुडसर: अहिल्यानगर येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या पुणे विभागस्तरीय फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सिद्धराज श्रीकांत बाणखेले याने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.