Eight-month leopard cub trapped in cage at Ambegaon’s Walti village
Sakal
पुणे
Ambegaon Leopard : वळती परिसरात बिबट्याच्या वावराला अखेर खीळ; थिटे मळ्यात आठ महिन्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद!
Ambegaon Wildlife : आंबेगाव तालुक्यातील वळती-थिटे मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात आठ महिन्याचा नर बिबट्याचा बछडा आज पहाटे जेरबंद झाला. वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ दाखल होऊन बछड्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.
निरगुडसर : वळती (ता.आंबेगाव) येथील थिटे मळ्यात शुक्रवार (ता.१२) रोजी पहाटे नर जातीचा आठ महिन्याचा बछडा जेरबंद झाला. आंबेगाव तालुक्यातील वळती परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.

