

Ambegaon Taluka Plans for Water and Fodder Shortage Till June 2027 with Borewell Repairs and Possible 65 Water Tankers
esakal
घोडेगाव : ( ता. आंबेगाव)येथील पंचायत समिती सभागृहात आंबेगाव तालुक्यातील आगामी काळातील पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. जून 2027 पर्यंत टंचाई आराखड्यानुसार काम होईल. त्यात कोणताही निधी कमी पडणार नाही. अशी ग्वाही बैठकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील दिली.