Donald Trump Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

US President Donald Trump Visits Pune : ट्रम्प यांनी त्या वेळेस भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू करण्याची संधी ओळखली होती. याविषयी त्यांनी बोलून देखील दाखवले होते.
Donald Trump visiting Trump Towers in Pune
Donald Trump visiting Trump Towers in Puneesakal
Updated on

पुणे : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्टध्यक्ष झाले. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. पण तुम्हाला माहित आहे का? सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक डोनाल्ड ट्रम्प हे पुण्यात फ्लॅट बघायला आले होते. त्यांनी पुण्यात ट्रम्प टॉवर्समधील एक शो फ्लॅट पाहिला होता. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com