Varsha Shinde
sakal
पुणे - वार गुरुवार. दुपारचे तीन वाजले होते... कोथरूड येथील अनाथालयाच्या कार्यालयात काम करत असताना ‘ती’ला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. प्रसूतीसाठी नाव नोंदविलेले हडपसर येथील रुग्णालय दूर होते. त्यामुळे जवळच्या रुग्णालयात दाखविले; मात्र त्यांनी सांगितलेल्या अवाढव्य खर्चाच्या भीतीने पोटात आणखी गोळा आला. प्रसूतीच्या कळा वाढत होत्या.