Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिकेची धावपळ; ताफा जाणाऱ्या मार्गांवरील खड्डेमुक्त, स्वच्छ व अतिक्रमणमुक्त रस्त्यांसाठी आयुक्तांचे युद्धपातळीवरील आदेश
Amit Shah Pune Visit Road Repair

Amit Shah Pune Visit

Sakal

Updated on

पुणे : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या प्रवासात खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहा यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील रस्ते खड्डेमुक्त व एकदम चकाचक करा असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com