
Amit Thackeray
Sakal
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. मनविसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असताना, त्याच प्रकारचे कृत्य करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांवर मात्र कारवाई झालेली नाही, असे निदर्शनास आणत कायदा सर्वांना समान असावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.