

Amol Kolhe leaving Sharad Pawar group statement
esakal
Amol Kolhe latest news : "माझं वक्तव्य फक्त पुणे-नाशिक रेल्वेच्या संदर्भात होतं. त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न झाला," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिले. महायुतीत प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी पूर्णविराम देत पक्षाचे सर्व खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असल्याचा दावा केला.