
"Basis of PMRDA Permits is a Subject of Research": MP Amol Kolhe Demands Immediate Audit of All Construction Permissions in Wagholi to Curb Chaos.
Sakal
वाघोली : पी एम.आर डी ए बांधकाम परवाना कुठल्या आधारावर देते हाच खरा संशोधनाचा विषय झाला आहे. असा आरोप शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केला.