

Ambegaon Drought Relief Demand Grows As Amol Kolhe Seeks Field Assessment And Review Of The Taluka Exclusion Decision
esakal
-सुदाम बिडकर
पारगाव : आंबेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून बाधित शेतकरी व नागरिकांना दुष्काळी अनुदान, सवलती व आवश्यक शासकीय मदत तातडीने द्यावी अशा प्रकारची मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राव्दारे केली आहे.