

आमोंडी (ता आंबेगाव) येथील बिबट्याला वाचवण्यात यश आल्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ.
Sakal
घोडेगाव : आमोंडी (ता आंबेगाव ) येथील धावडी वस्ती या ठिकाणी बिबट्या विहिरीत पडला.भक्षाच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या सतर्कमुळे बिबट्याला जीवदान मिळाले.