Manchar News : इंडिगोची ‘१० मिनिटांची मनमानी’, आंबेगाव जुन्नर तालुक्यातील ५० प्रवाशांचे लाखोंचे नुकसान; २३ तासांचा नरकप्रवास!

IndiGo flight took off without 50 passengers in Mumbai : मुंबई–अबुधाबी इंडिगो विमानाने ५० प्रवाशांना फक्त १० मिनिटांसाठी बोर्डिंग न देता टेकऑफ केला. मंचर, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील प्रवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान आणि मानसिक त्रास झाला. तातडीने चौकशी आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
IndiGo flight took off without 50 passengers in Mumbai

IndiGo flight took off without 50 passengers in Mumbai

sakal

Updated on

मंचर : मुंबई–अबुधाबी इंडिगो विमानाच्या वेळेवर निर्गमनाच्या नावाखाली तब्बल ५० प्रवाशांना अवघ्या दहा मिनिटांसाठी बोर्डिंग न देता टेकऑफ केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला आहे. या मनमानी निर्णयामुळे आंबेगाव खेड व जुन्नर तालुक्यातीलप्रवाशांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान तर झालेच; शिवाय शारीरिक व मानसिक छळही सहन करावा लागला आहे

. “आमची कोणतीही चूक नसताना इंडिगोने आम्हाला वाऱ्यावर सोडले,” असा संतप्त आरोप चंद्रकांत बांगर व नंदा पडवळ या प्रवाशांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com