Visapur Fort: विसापूर दुर्गाच्या पायथ्याशी सापडले प्राचीन भुयार; संशोधकांनी व्यक्त केली महत्त्वाची शक्यता, मावळच्या इतिहासात नवा शोध!

Visapur Fort mysterious underground passage: विसापूर गडाच्या कातळात सापडलेल्या ५० फूट लांबीच्या कोरीव भुयारामुळे मावळच्या दुर्गइतिहासात नवे प्रश्न; ध्यानधारणा, पाण्याचा शोध की मृतदेहांसाठीची रचना, संशोधकांमध्ये चर्चेला उधाण
Mystery Tunnel Found at Base of Visapur Fort Sparks Historical Curiosity in Maval

Mystery Tunnel Found at Base of Visapur Fort Sparks Historical Curiosity in Maval

sakal

Updated on

टाकवे बुद्रुक : मावळातील किल्ले विसापूरच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेले एक अपरिचित असे प्राचीन भुयार प्रकाशात आले आहे. हे भुयार कोरीव असून नेमकं कशासाठी खोदलं गेलं असेल? कोणी खोदलं असेल? असे निर्माण करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com