Andaman Cultural Festival : अंदमानच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात लोणीच्या सान्वी कुंजीर आणि क्रिशा गायकवाड यांना युगल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

Loni Students Win First Prize at International Cultural Festival in Andama : अंदमान निकोबार येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात लोणीच्या एमआयटी व्हीजीएस गुरुकुल स्कूलच्या सान्वी कुंजीर आणि क्रिशा गायकवाड यांनी युगल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
Loni Students Win First Prize at International Cultural Festival in Andama

Loni Students Win First Prize at International Cultural Festival in Andama

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : अंडमान-निकोबार येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात (कल्चर फेस्टिव्हल) MIT VGS गुरुकुल स्कूल, लोणी येथील विद्यार्थिनी सान्वी सचिन कुंजीर आणि क्रिशा रोहन गायकवाड यांनी आपल्या नृत्यकौशल्याची छाप उमटवली. युगल नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत दोघींनी प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला.

Loading content, please wait...