

Bandu Andekar Files Nomination With Laxmi And Sonali
Esakal
पुण्यात गँगवॉरमधून आयुष कोमकरची हत्या करणाऱ्या आंदेकर टोळीतील काही सदस्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. पोलिसांच्या गराड्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आदेकरसह लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्यानंतर हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.